A
Aadhya Patel
humor · hindi · humor
नरकामध्ये पापी लोकांचा पेपर चालला होता सगळे लोक आपले केलेले गुन्हे पेपरमध्ये लिहत होते मज्जा तर तेव्हा आली जेव्हा ऍडमिनचा आवाज आला पुरवणी पाहिजे! ☺😊😊😊😊
249 likes
30 shares