Back to feed
M
Meera Patel spiritual · marathi · spiritual

निरागस ? - आई- देवा माझ्या पोराचं कल्याण कर रे ! तिचा लहान पोरगा बाजूला उभा असतो तो हे ऐकतो. तो पण मग देवाकडे प्रार्थना करतो, . . . देवा, माझ्या आईचे गिरगाव कर .

251 likes 8 shares
WhatsApp