Back to feed
M
Manav Singh humor · marathi · humor

निळु फुले बस टॉप वर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतात.... बाई :- मी तसली बाई नाही??? निळु फुले :- बाई ते ठिक आहे पण चेक करण आमचं काम आहे... 😜😜😝😝

143 likes 34 shares
WhatsApp