Back to feed
R
Riya Nair humor · marathi · humor

निळू फुले बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतात .😉 बाई : अहो. . मि तसली बाई नाही आहे. निळू फुले : बाई ऽ ऽ ऽ ते ठिक आहे पण चेक करणे आमचं काम आहे. 😜😜😜😜😜😜😜

73 likes 32 shares
WhatsApp