Back to feed
R
Reyansh Sharma Good_Morning · Marathi · Good_Morning

""निवड"" ""संधी"" आणि ""बदल"" या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो. "संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही. !! शुभ सकाळ !! 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃 🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃

24 likes 32 shares
WhatsApp