Back to feed
K
Kavya Verma patriotic · mixed · patriotic

निवडून आलेल्या सरपंचाने गावकऱ्यांनसमोर आभार मांडताना कहरच केला ना.... 1 नोटबंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार... 2 कर्जमाफी करणार ... 3 मेट्रो ट्रेन ला होऊच देणार नाही... 4 बुलेट ट्रेन कशी येते ते बघतो 5 देशाची सेवा करणार... 6 GST मुक्त भारत करणार ....आरे तात्या ला कोणी तरी ग्रामपंचायत हद्द सांगा राव.. ( गावकरी टेंशन मधे आता 5 वर्ष याला कसा सहन करायचा )😜 😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

114 likes 36 shares
WhatsApp