Back to feed
S
Shaurya Reddy humor · marathi · humor

😜😃 नवीन 😜😃 दोन वेडे मित्र पहीला : तुझा जन्म कधी झाला ? दुसरा : सोमवारी झाला.... आणि तुझा ? पहीला : रविवारी. दुसरा : छे ! शक्य नाही रविवारी सुट्टी असते. 😜😀😂😂😂😀😀😄😀😃😆😆😅😆😅😃😂😂😉😆😉😆😉😆😂😂😂😂

216 likes 84 shares
WhatsApp