A
Atharv Sharma
humor · marathi · humor
नविन जोक्स मास्तर - असे कोणते बुक 📙📔आहेत जे तुमच्या जीवनात महत्वाचे आहेत ? गण्या - सर मी सांगतो...☝🤒 मास्तर - हा सांग...☹ गण्या - माज्या बापाच👨🏻 चेक बूक 💳आणि तुमच्या मुलीच👰फेसबुक...🙂😘😉🙂😉😎🤗😎😙😝😜😝 - मास्तरनी गण्याला उलट टांगुण मारलय...😆😂😝
76 likes
49 shares