नवीन नवीन लग्न 👫 झाल होत. बायको👰माहेरी🏡 गेली होती. म्हेवणा 🙇 बहिणीला🙎म्हणजे माझ्या 👰 बायकोला न्यायला आला होता. जाताना म्हणाला.. ""दाजी👨 ताईला👰 न्यायला तुम्हालाच याव लागणार बरं."" ""बरं बरं येतो...""😤😤😤 त्या प्रमाने एक दिवस वेळ काढून 🐂गाडी जुपली आणि सासरवाडीला🏡 निघालो.🚶 घरातूनच निघायला टाईम⏰ झाला. त्या वेळी काही मोबाईल📱नव्हता आणि खेड्यात टेलिफोन☎चा संबंध पण नव्हता. त्यामुळे,""मी येत आहे🚶"" हे कळवायची सोय नव्हती. डायरेक्ट निघुन दिवस🌆बुडायच्या आधी सासरवाडीत🏡 पोचलो. "पाव्हना आला पाव्हणा आला"" 👻👻👻 एकच गलका झाला चहा☕पाणी🍸झालं विचारपुस💁 झाली अंधार⛺पडायला सुरुवात झाली. 👵सासूबाईनी ऐन टायमाला मला जे जे आवडत ते बनवलं 🍛🍲🍵🍚🍘🍯 मस्त जेवायला बसलो😋😋😋 इंगळा💥वर🔥भाजलेली बाजरिची भाकरी🍪 घरच्या डाळिंच्या पीठाचा झुनका🍛 वांग्याच 🍆भरीत मस्त मुरलेल लोणचं🍯 माझा फेवरेट ऊडदाचा पापड🍘 कांदा🌰 पितळचा ताम्ब्या भरुन थंडगार पाणी आहाहाहा😋😋😋 मस्त बेत होता!!! सगळे जेवायला बसले पण मला जरा टेन्शन आलेलं 😟😟😟 कारण सगळ्या लोकांच्या ताटात पापड🍘वाढला होता आणि नेमका माझ्याच ताटात पापड🍘नव्हता😥😥😥 उडदाचा पापड🍘म्हणजे आपला आवडता आईटम😋😂😆 मनात बेचैनी वाढत होती😒 💢चुलीजवळ सासूबाई👵 बसली होती. तिच्याशेजारी पापडाची🍘परात होती मी जिथे बसलो होतो🙇 तिथून पापड🍘माझ्याकडे आणि मी पापडकडे बघत 👀 होतो😆😆😆😆 नवीन नवीन लग्न झालेल👫 🏡सासरवाडीत पहिलाच टाईम⏰ बरं.... तोंडावर तरी कस मागावं🤔🤔🙄🙄 बायकोला ईशारा करायला ती पण भिंतीच्या 🚪आडाला बसलेली🙎 इचारात पडलो😥😥😥 माझा पण लाजाळू😌😌😌स्वभाव (त्या वेळी बरं...) ""करा पाव्हनं सुरुवात, काय विचार करत आहात "" सासरा👴बोलला मी म्हटलं ""हा हा करा करा... संध्याकाळी 🌆 मी आलो त्या वेळी.....⌚ ""सगळ्यानी कान टवकारले😳😳😳"" "काय झालं काय झालं, काही त्रास होतोय का ??""😔😳😰 मी :""नाही नाही त्रास नाही. मी गाडी सोडली, 🐂बैल🌳झाडखाली➰बांधत होतो तेंव्हा भलं मोठ्ठ असली जनावर🐍होतं😏😏😏 ""सासरा👴 👦साला : ""कुठ??😱😱😱"" लेडीज👭👭मंडळीनी एका सुरात: ""आग बाई ग..""🙆🙆🙆 मी :""चांगला विषारी🐍नागच होता"😏😏😏 ""त्या : ""बापरे😰😟😲मंग"" मी : ""काही नाही मी त्याला चाबकाने🐍〰दणका दिला तिकडे पांदीकडे🌿🌾निघुन गेला. ""सासू👵बाई : ""बरं झालं रे🙏देवा,😱😰😕केवढा मोठा होता तो साप🐍??"" मी : ""जास्त नाही. मामी पासून ते त्या पापडाच्या🍘पराती इतला लांब होता😂😂😂 ""सासू👵🙆चमकून"" ""अरे देवा... जवायाला👨पापड🍘दिलाच नाही की..🙆, काय ग...😾👀तुला बी ध्यान नाही का" "घ्या घ्या... पापड🍘घ्या ""☺☺☺ ""घेतला की मग.....!!!" 😆😆😆😆😆😆😆😆 👻👻👻
K
Kiara Nair
spiritual · marathi · spiritual
68 likes
20 shares