Back to feed
V
Vivaan Bagale humor · marathi · humor

नवीन युगातील सासू, 💅 सासू: असं कां ग? हात मोकळे? चांगलं नाही वाटत... भरल्या घरात ..... मोबाइल कुठे आहेय📲 सून:... चार्जिंगला लावला आहे आई...😜😁😁😁 🤪

10 likes 29 shares
WhatsApp