T
Tara Rao
humor · marathi · humor
नवीन लग्न झालेला जावई😁 पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो, दिवसभर बोर झाल्यावर 😌गावातल्या एकाला विचारतो, "इथं काही टाईमपास करायला आहे का?"💕😊🤗 गाववाला:- " एक होती "तीपण तुम्ही नेली 😜😝😂🤣
134 likes
48 shares