Back to feed
N
Nisha Das humor · marathi · humor

नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो, दिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो इथं काही टाईमपास करायला आहे का? गाववाला:- एक होती तीपण तुम्ही नेली... 😜

146 likes 76 shares
WhatsApp