Back to feed
M
Manav Deshmukh humor · hindi · humor

नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते ” आज पासून तू मला आई म्हणायचं आणि सासर्यांना बाबा म्हणायचं ” संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो , तेव्हा ती म्हणते… . आई….. दादा आला! 😂😂😂😂😂 🙈🙊🙉

51 likes 80 shares
WhatsApp