D
Diya Iyer
humor · hindi · humor
नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते ” आज पासून तू मला आई म्हणायचं आणि सासर्यांना बाबा म्हणायचं ” संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो , तेव्हा ती म्हणते… . आई….. दादा आला! 😂😂😂😂😂 🙈🙊 पोरगं चक्कर ऐउन पडलं राव .. 😅😅😅😅😋😋🙁🙁😕😕😟😟😔😞
109 likes
5 shares