N
Nikhil Mishra
humor · hindi · humor
😍नवीन लग्न 💏झालेल्या सुनेला👣 सासू म्हणते ” आज पासून तू मला आई 👩म्हणायचं आणि सासर्यांना बाबा 👴म्हणायचं ” संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा 👷घरी येतो , तेव्हा ती म्हणते… . आई….. दादा आला! 😂😂😂😂😂 🙈🙊 पोरगं चक्कर ऐउन पडलं राव .. 😅😅😅😅😋😋🙁🙁😕😕😟😟😔😞
18 likes
44 shares