Back to feed
P
Prisha Gupta humor · marathi · humor

नवीन वर्षा निमित्त माफीवाले एवढे मॅसेज येत आहेत कि स्वतःला सत्यवादी राजा झाल्या सारखं वाटतंय. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 केलं रे माफ आता काय रडवणार 😂😂😂

217 likes 29 shares
WhatsApp