नविन वर्षात आपणास 💐 💐 शिवनेरीची श्रीमंती 💐 💐 रायगडाची भव्यता 💐 💐 प्रतापगडाची दिव्यता 💐 💐 सिंहगडाची शौर्यता 💐 💐 सह्याद्रिची उंची लाभो 💐 💐 हिच शिवचरणी प्रार्थना 💐 💐 आता येतोय आपला 💐 💐 मराठमोळा दिवस 💐 💐 गुढीपाडवा 💐 💐 सर्वांना मराठी नुतन 💐 💐 नवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
72 likes
4 shares