Back to feed
S
Shaurya Pawar family · marathi · family

नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनिमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत, बायको : काय हो, आता कस जायचं काठमांडू? नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू.

149 likes 77 shares
WhatsApp