Back to feed
R
Reyansh Patel humor · marathi · humor

नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनिमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत, बायको : काय हो, आता कस जायचं काठमांडू? नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू.!😂😂😂😂😂😂😝😜😜😜😜😜😜😝😋😝😝😝

250 likes 43 shares
WhatsApp