Back to feed
S
Sara Agarwal humor · marathi · humor

नवीनच लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं... .. .. .. .. .. भाजीवाला विचारतो- म्याडम कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या आहेत वाटतं..? .. .. .. .. नवरा (खुश होऊन) - तुम्हाला कसं कळलं हो..? .. .. .. .. .. भाजीवाला - त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला...

138 likes 30 shares
WhatsApp