S
Shaurya Joshi
humor · marathi · humor
नवरा : 😡😡😡😡😡 किती वेळा तुला बजावले की स्वैपाक करताना मोबाईल पहात जावू नकोस.... ह्या आमटी कडे पहा... ना डाळ... ना मीठ... ना मसाला... नुसते फुळक पाणी... बायको : मी पण तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की... जेवताना मोबाईल पहात जावू नका. आमटी इकडे आहे तुम्ही पाणी ओतले आहे भातावर... 😂🤣😂🤣😂🤣😂
124 likes
40 shares