A
Anaya Agarwal
rain · marathi · rain
नवरा : अग कुठे चाललीस तू ?😀 बायको : दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते ! नवरा : अग पण मोबाईल घेऊन ? बायको : मग , बादली भरेपर्यंत काय करू ............... नवरा : 😷😷😷😷😷😷
243 likes
17 shares