Back to feed
R
Reyansh Patel humor · marathi · humor

*नवरा*:- पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले लागू दे शिकाया लसावि, मसावि *बायकोचे उत्तर*:- बनून आता गोसावी जी आहे ती सोसावी विसरून लसावि, मसावि घरची भांडी घासावी!! 🤣😝😅🤣😜😎🤓😛😅

214 likes 87 shares
WhatsApp