Back to feed
A
Anika Bhat rain · marathi · rain

नवरा : अग कुठे चाललीस तू ? बायको : दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते ! नवरा : अग पण मोबाईल घेऊन ? बायको : मग , बादली भरेपर्यंत काय करू ............... नवरा :😷😷😷😷😷😷

58 likes 45 shares
WhatsApp