Back to feed
A
Atharv Singh humor · marathi · humor

नवरा- अगं जरा माझ्या शर्टाच बटन लावतेस का? बायको- बघा, जर आम्ही बायका नसतो तर तुम्हा पुरुषांच्या शर्टाची बटने कोणी लावली असती... नवरा- तुम्ही बायका नसता तर इथे शर्ट घातलेच कोणी असते?

220 likes 53 shares
WhatsApp