A
Avni Verma
humor · marathi · humor
नवरा : अगं, हे बघ काय लिहिलंय यात, शहामृग पक्षाला कमी दिसतं आणि पचनशक्ती इतकी प्रचंड असते की, त्याच्यासमोर काहीही टाकलं तरी तो खातो आणि पचवतो. बायको : अरे व्वा! आदर्श नवर्याचे सगळेच गुण आहेत की त्याच्यात.
192 likes
66 shares