Back to feed
A
Aditya Joshi friendship · hindi · friendship

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या... लगेच तयारी करते मी. नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.. 😀😀😀😁😁😁

224 likes 51 shares
WhatsApp