Back to feed
N
Nikhil Chauhan humor · marathi · humor

नवरा ः आज घर छान आवरलेलं दिसत आहे. तुझं व्हॉटस् अप बंद होंत का आज ? बायको : नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता . तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल.........😜😳 नाही तर मला वेळ कुठे असतो 😓

120 likes 83 shares
WhatsApp