S
Sahil Joshi
humor · marathi · humor
नवरा- आज तू एवढा स्वयंपाक का केला? खाणारे तर आपण दोघेच आहोत. बायको - मला उरलेल्या अन्नापासून नवीन पाककृती बनविण्याची रेसिपी शिकायची आहे.
168 likes
73 shares