Back to feed
R
Rohan Mishra humor · marathi · humor

नवरा - आज तू जी अर्धाकिलो भाजी बनवली ती तू एक किलो बनवली असतीस तर बर झालं असतं. बायको- तूम्हाला फार आवडली का? नवरा - नाही, भाजीत मीठ जास्त झाले आहे.

145 likes 14 shares
WhatsApp