A
Aditya Sharma
life · marathi · life
नवरा : आज तुझा उपवास आहे?? 😊 बायको : हो..😒 नवरा : काही खाल्ल ?☺ बायको: हो..😌 नवरा : काय ?😛 बायको: केळ, सफरचंद,डाळिंब ,शेंगदाणे, फ्रूट क्रीम, आलूची टिक्की, साबूदाण्याची खीर, साबूदाण्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स, राजगीरीचे लाडू, साबुदाण्याची खिचडी, सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता जूस पीत आहे...😢 नवरा 😳 - खूपच कडक उपवास करत आहेस…हे सगळ्यांना जमत नाही.. अजून काही खायची इच्छा असेल तर खावून घे.. बघ नाहीतर उपवासाने चक्कर येईल.... 😛
164 likes
73 shares