Back to feed
A
Anika Gupta humor · marathi · humor

नवरा- आज पुन्हा नविन साडी आणलीस. मी काय जाली नोटांचा कारखाना काढला आहे. बायको- हे बघा, मला इतका तपास करण्याचा वेळ नाही.

184 likes 23 shares
WhatsApp