Back to feed
V
Vivaan Deshmukh humor · marathi · humor

नवरा : आज पुलाव चवीला असा का लागतोय ? . . . . बायको : दुकानात लवंग, पुदीना व मीठ आणायला गेले तर २००० चे सुट्टे नाहीत दुकानादाराने वस्तु दिल्या नाहीत म्हणून थोडी पतजंली टुथ पेस्ट मिसळली त्यात ह्या तिन्ही गोष्टी आहे 😂😂😂😇😇😇

131 likes 41 shares
WhatsApp