M
Manav Yadav
humor · marathi · humor
नवरा- "आज पुलाव भाताचा टूथपेस्टसारखा वास का येतोय?" बायको- लवंग, दालचीनी,वेलदोडे आणायला सुट्टे पैसे नव्हते, म्हणून पतंजली टूथपेस्ट टाकली. त्यात सगळ आहे!" 😂😂
158 likes
28 shares