Back to feed
M
Myra Mishra humor · marathi · humor

नवरा आणि बायको या दोघांची काय मस्त व्याख्या केलीय, सलाम या व्याख्येला. . . . . . . . आठवून आठवून भांडते ती *’बायको"* असते ... आणि विसरल्याने बोलणी खातो तो *’नवरा"* असतो. 😊🤗😂😂😂😂😂😂

54 likes 11 shares
WhatsApp