N
Navya Kumar
humor · marathi · humor
नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो ☎. *सासू* - किती वेळा सांगितले की, ती आता तुमच्याकड़े येणार नाही म्हणून. मग दररोज फोन का करता ? *जावई* - ऐकून छान वाटत म्हणुन ..... 😂😂😂😂😂 😜😜😜
209 likes
29 shares