Back to feed
A
Asha Singh humor · marathi · humor

नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो ☎. सासू - किती वेळा सांगितले की, ती आता तुमच्याकड़े येणार नाही म्हणून. मग दररोज फोन का करता ? जावई - ऐकून छान वाटत म्हणुन ..... 😂😂😂😂😂

64 likes 65 shares
WhatsApp