J
Jiya Sharma
humor · marathi · humor
नवरा (ऑफिस मधून आल्यावर ): खुप थकलो आहे. खुप कीर कीर असते ऑफिस मधे, माझ्या साठी एक कप चहा बनव मस्त... बायको : आलं घालू? नवरा : घाल... बायको : चहा मसाला घालू? चांगला आहे टेस्ट ला. नवरा : ठीक आहे घाल बायको : पुदिना घालू? नवरा : घाल... बायको : तुळस? तब्येतीला चांगलं असतं. नवरा ( वैतागुन ): एक काम कर जीरे, मोहरी, हिंग वगैरे सगळे टाकून फोडणी पण घाल... आणि वरून कोथिंबीर भुरभुर...गार्नीशिंग साठी... . . . . . . बायको : इई, काही पण. कस लागेल ते? त्यापेक्षा गवती चहा टाकू का मग? नवरा ( मनातल्या मनात ) : च्यायला ते ऑफिस परवडत राव. खुप रिलैक्स वाटत तिकड... 🙈😜😂😃😜😂😝😃😜😂
46 likes
66 shares