K
Krishna Agarwal
friendship · marathi · friendship
नवरा : काय गं नऊ वाजले अजुन नाश्ता तयार नाही. जाऊ दे आता मी हॉटेल मधे जाऊन करुन घेईन. बायको : थांबा पाच मिनीटे. नवरा : काय पाच मिनीटांत तयार होईल कां नाश्ता तयार ? बायको : नाही, मी पण तुमच्या सोबत येते तयार होऊन हॉटेलला.
16 likes
67 shares