Back to feed
A
Atharv Kapoor humor · marathi · humor

नवरा घरी आल्यावर.... बायको : अहो, मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली. नवरा : मग काय केल तु ? बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले.

135 likes 60 shares
WhatsApp