V
Vivaan Pawar
humor · marathi · humor
नवरा - जर मला लॉटरी लागली तर तु काय करशिल...? : : : बायको- अर्धे पैसे घेउन कायमची माहेरला निघुन जाईल...... तु खुष मी पण खुष : : नवरा- 20 रुपायची लागली आहे . हे घे 10 रु आणि चल निघ...! 😜😜😜😜😜😜😜😳
12 likes
36 shares