K
Kunal Reddy
humor · marathi · humor
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… . . नवरा: 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ…
113 likes
10 shares