A
Ayaan Kumar
humor · hindi · humor
नवरा जेवताना बायकोला म्हणाला - "" आज पोळ्या करपल्यात "" . तिने वळुन त्याकडे रागाने बघीतलं .... !! . तो लगेच बोलला, . . फार छान लागतायत , " करुंम कुरुंम " 🙄🙄😂😂 😝😝😜😜😜😜😜
157 likes
9 shares