Back to feed
K
Kavya Malhotra humor · mixed · humor

नवरा : तु माझ्यावर कीती प्रेम करते....?मध्यराञी बायको :ईतक्या वर्षानंतर असा प्रश्न.! नवरा:अग सांग ना? बायको:jio sim च्या balance एवंढ नवरा:(विचार करत आहे च्यामायला unlimited समझु की फक्त तीन महीन्यासाठी समझु)😃😃😃😃😜😜😜😜😜😜👀🌹

200 likes 80 shares
WhatsApp