S
Sahil Kapoor
humor · mixed · humor
नवरा : तु माझ्यावर कीती प्रेम करते....?मध्यराञी बायको :ईतक्या वषाँनी असा प्रश्न.! नवरा:अग सांग ना? बायको:jio sim च्या balance एवंढ नवरा:(विचार करत आहे) च्यामायला unlimited समझु की फक्त तीन महीन्यासाठी समझु)😃😃😃😃😜😜😜😜😜😜👀🌹
198 likes
30 shares