R
Riya Chauhan
humor · marathi · humor
नवरा : तू मला आत्ता कुत्रा म्हणालीस? बायको लक्षच देत नाही, नवरा पुन्हा विचारतो. ... काहीच उत्तर नाही. तो पुन्हा विचारतो. बायको : नाही म्हणाले पण आता भुंकणे थांबवा जरा!!
152 likes
76 shares