Back to feed
N
Nikhil Bagale humor · marathi · humor

नवरा त्याच्या बायकोला: अग कुठे आहे तु ? बायको : तुमच्या हृदयात . नवरा : ते ठीक अाहे, पण तिथे बाकी बायकांशी भांडत नको बसु. 😜😜😜😂😂😂 😜😜😜😝😝😛

7 likes 17 shares
WhatsApp