S
Shaurya Chauhan
spiritual · marathi · spiritual
नवरा- देवाने तुला सुंदरता दिली आहे पण बुद्धी नाही दिली. बायको- कारण स्पष्ट आहे, सुंदरता दिली म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलंत आणि बुद्धी नाही दिली कारण मी तुमच्याशी लग्न करावं म्हणून. 😃😃 ☺☺☺☺☺
210 likes
80 shares