Back to feed
A
Arjun Kulkarni spiritual · marathi · spiritual

नवरा-🤓 देवाने तुला सुंदरता दिली आहे पण बुद्धी नाही दिली. बायको-👰 कारण स्पष्ट आहे, सुंदरता दिली म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलंत आणि बुद्धी नाही दिली कारण मी तुमच्याशी लग्न करावं म्हणून. 😜😜😜😜😜😜

183 likes 42 shares
WhatsApp