Back to feed
S
Saanvi Deshmukh friendship · marathi · friendship

नवरा- नवीन सिनेमाची तिकीटं आणली आहे, तयारी कर. बायको- अहो, पण ही तर उद्याची आहेत. नवरा- तुला तयारी करायला वेळ नको का द्यायला.

192 likes 41 shares
WhatsApp